Saturday, 25 July 2015

डाळिंब लागवड


डाळिंब लागवडीसाठी हवामान :- उष्ण दिर्घ उन्हाळा कोरडी हवा साधारण हिवाळा
डाळिंब लागवडीसाठी जमिन :- हलकि ते मध्यम प्रकारची जमिन व चुनखडी
कमी प्रमाणात उत्तम निच-याची , हलक्या ते
मध्यम प्रतिची जमिन
लागवडीनंतर फळ घेणेकरिता थांबणेचा कालावधी २ वर्ष , रोपाची लागवड करताना दोन रांगामध्ये १२ फुट व दोन रांगातील दोन झाडांमध्ये १० फुट
अंतर पिके :- झेंडु , चवळी इ. कमी उंचीने वाढणारी पिके
जाती:-
१) गणेश – फळ आकाराने मध्यम
२) जी १३७ – दाणे मऊ रंग किंचित गडद
३) मृदुला ( गणेश x बुल-ए-शाह रेड संकरित महात्मा फुले कृषी विद्यापीठ) – फळ आकाराने मध्यम , फळाचा रंग व दाण्याचा रंग गडद लाल ,फळ ३०० ते ३५० ग्रॅम
४) आरक्ता – आकर्षक दाणे, साल चमकदार ,गडद लाल रंग
५) भगवा – बाजारपेठेसाठी उपयुक्त दर , फळे १८० ते १९० दिवसांत परिपक्व होतात
६) खुले आरक्ता - गणेश x बुल-ए-शाह रेड संकरित महात्मा फुले कृषी विद्यापीठ
जमिन व इतर बाबी :-
१) माती व देठ परिक्षण करुन खतमात्रांचे नियोजन करावे, एकात्मिक खते व्यवस्थापन करावे
लागवड :- जमिनीची चांगली नांगरण करुन प्लॉट सपाटकरावा प्रतिरोपाकरिता 2x2x2( लांबी , रुंदी, खोली )खड्डा करावा त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंड , ट्रायकोडर्मा ( बुरशी ) टाकणे . रोप लावलेवर त्यावरती तंबाखु पावडर डस्टींग करावी.बुरशी जन्य रोगांकरिता बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईट व हुमणी किंवा वाळवी करिता क्लोरोपायरीफॉस पाण्यात मिक्स करुन मुळांवर ओतावे. व पावसाळी हवामान असलेस बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईट बुरशी नाशक फवारावे .
खतांचा वापर :-
अ. क्र.
वर्ष (वय)
शेणखताचे प्रमाण
शेरा
१
१
१० किलो
पहिल्या पाण्याच्या वेळेस शेणखत द्यावे शेणखत कुजलेले असावे व वाळवी येवु नये याकरिता खत वापर ल्यावर क्लोरोपायरीफॉस पाण्यात मिक्स करुन मुळांवर ओतावे
२
२
२० किलो
३
३
३० किलो
४
४
४० किलो
५
५< जास्त
५० किलो
बहाराची पहिली मात्रा
बहर
लेंडी खत
कोंबडी खत
निंबोळी पेंड
रा. खत सिंगल सुपर कॉसटेक
१
१५ किलो
१० किलो
अर्धा किलो
अर्धा किलो
२
२० किलो
१५ किलो
१ किलो
७५० ग्रॅम
३
२५ किलो
२० किलो
दीड किलो
१ किलो


अ. क्र.
अवस्था
पहिला बहर
दुसरा बहर
तिसरा बहर




N
P2o5
K2O
N
P2o5
K2O
N
P2o5
K2O
१
पहिले पाणी देणेपुर्वी
५०
१५०
२५
७५
२००
५०
१००
२५०
५०
२
फळ धरणा
७५
१००
२५
१२५
१५०
५०
१५०
२००
७५
३
लिंबु आकाराचे फळ
१००
१५०
०
१५०
२००
०
२००
२५०
०
४
पेरु आकाराचे फळ
५०
२००
५०
१००
२५०
१००
१५०
३००
१५०
५
रंग येण्याची अवस्था
७५
५०
७५
१५०
१००
१५०
२००
१५०
२००
६
गोडी व वजन वाढ
७५
०
१२५
१५०
०
२००
२००
०
२५०


वरिल सर्व खते ग्रॅम मध्ये असुन युरिया खत देताना नत्र ( N ) मिळतो युरिया मध्ये ४६ % नत्र असते. म्हणुन ५० ग्रॅम नत्र देताना २३०० ग्रॅम युरिया देणे . सिंगर सुपर फ़ॉसफ़ेट मध्ये स्फुरद ( P2O5) मध्ये १६ते १८% स्फुरद असतो.म्हणजे १०० ग्रॅम स्फुरद देताना १६०० ग्रॅम सिंगल सुपर फ़ॉसफ़ेट वापरावे व म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये पालांश ( k2o ) घटक असुन मध्ये ६०% याप्रमाणे १५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे .शक्यतो सर्व खते सरळ दिलेस लवकरजास्त फायदा होतो .
रोपांची निगा :- दर १५ दिवसांनी
अ. क्र.
दिवस
खताचे नाव व प्रमाण
१
१५दिवसांनी १ वेळा
युरिया १० ग्रॅम
सिंगल सुपर फॉसफेट १० ग्रॅम
म्युरेट ऑफ पोटॅश १० ग्रॅम
३ महिन्यातुन १ वेळा ५ किलो कंपोस्ट अर्धा किलो निंबोळी पेंड प्रति झाड देणे . दर सहा महिन्यांनी २५ ग्रॅम सुश्म अन्न द्रव्य( ZN,MN,BO,FE) इ. दुय्यम अन्न द्रव्य( CA,MG,S) इ. वापरावे .पावसात हिरवळीची खते पेरुन फुलावर येण्या आधी जमिनीत गाडावीत.
0 ह्युमिक अ‍ॅसिड मुळांची वाढ करणेस दर २० दिवसांनी मुळांजवळ ओतावे.


संजीवकांचा वापर
अ. क्र.
संजीवक
घटक
कालावधी
प्रमाण
पीक अवस्था
१
वाढ रोधक
इथे फॅन
ताण बसण्याकरिता
१०० ली. पाण्यात ५०
मिली
ताण
२
ऑक्झिन्स
अल्फानॅफथॅलिक अ‍ॅसॅटिक अ‍ॅसिड
पाणी दिलेवर दीड महिन्यांनी
१०० ली. पाण्यात २५
मिली
फुलोरा
३
जीबरेलिक अ‍ॅसिड
GA3
पाणी लावल्यानंतर अडीच महिन्यांनी
१०० ली. पाण्यात ४ ग्रॅम


लिंबु आकाराची फळे
४
सायटोकायनिस्न
6 BA
पाणी लावल्यानंतर साडेचार महिन्यांनी
१०० ली. पाण्यात १०० मिली


पेरु आकाराची फळे
५
वाढ नियंत्रक
क्लोरोमॅक्वेट क्लोराईट
पाणी लावल्यानंतर सहा महिन्यांनी
१०० ली. पाण्यात १५० मिली


फळ पक्व अवस्था
सुचना –वरिल घटकांचा वापर करताना दुकानदाराकडुन योग्य माहिती घेवुन औषढांचे प्रमाण तयार करावे व पाणी स्वच्छ वापरावे पाण्याचा सामु योग्य राहण्याकरिता अंदाजे ५ ते ६ लिंबे पाण्यात पिळावीत (बी विरहीत ) किंवा सायट्रिक अ‍ॅसिड वापरावे व PH पेपरने योग्य चाचणी घ्यावी
२) औषध फवारणी स्वतंत्र करावी सदर औषधे पौर्णिमा कालावधी दरम्यान फवारलेस फायदा होतो
पालवीची वाढ रोखणे आणि कार्यक्षमता वढविणे


संजीवक
फवारण्याचा हेतु
१ डाळिंब फळ लिंबु आकाराचे असताना पालवी आल्यास
सी सी सी ( वाढ नियंत्रक )
फाजील वाढ रोखणे
२ पहिल्या फवारणीनंतर७ ते १० दिवसांनी
सुक्ष्म अन्न द्रव्ययुक्त खत व NPK graed water soluble ( 0-52-34 )
पालवी परिपक्व होणे


३ दुस-या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी
सुक्ष्म अन्न द्रव्ययुक्त खत व अ‍ॅमिनो अ‍ॅसिड
पालवीची कार्यक्षमता वाढवावी


बहर:-
१) मृग बहर – पावसाळी कालावधी
२) हस्त बहर – सप्टेंबर , ऑक्टोंबर
३) आंबे बहर – आंब्याबरोबर घेतल्या जाणा-या डाळिंब बहराला आंबे बहर म्हणतात.
कोकणामध्ये डाळिंब लागवड करताना सप्टेंबर पुढील कालावधी निवडणे योग्य ठरेल
१) काळजी- बहर धरण्याची तारिख निश्चित करणे , छाटणी आधी खते ( कंपोस्ट स्फुरद विरघळवणारे जीवाणु ट्रायकोड्रामा) मागवुन
छाटणी-
१) पोट छाटणी – झाडाच्या आतील भागात फळ येण्यासाठी केलेली छाटणी होय. झाडाच्या आतील भागात फळ देणा-या काड्या ठेवण्यात येतात त्यामुळे फळ सावलीत तयार होते
२) पंजा छाटणी ‌ - हाताच्या पंजाप्रमाणे छाटणी केली जाते या छाटणीत झाडाच्या पोटातील म्हणजेच आतील फांद्याचे जाळ काढुन झाड पोकळ करण्यात येते त्यामुळे प्रत्येक फांदीला चांगला सुर्यप्रकाश मिळतो

No comments:

Post a Comment